Skip to content

बावधनकरांनी दहीहंडीला दिला उत्स्फूर्त प्रतिसाद!

  • by

कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील, अमृताताई देवेंद्रजी फडणवीस, सिनेअभिनेत्री सई मांजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बावधन येथे भव्य दिव्य असा दहीहंडी महोत्सव पार पडला. तुफान पाऊस सुरू असताना बावधनकरांचा उत्साह तुसभर कमी झाला नाही. कृष्णभगवानाचे नामस्मरण करत दहीहंडीला सुरुवात झाली. भार्गवी चिरमुले हिने सुंदर नृत्याविष्कार सादर केला. या कार्यक्रमाचे काही निवडक क्षणचित्रे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत